मुंबई : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) मध्ये चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट (Cricket) विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांच्यावर […]
नवी दिल्ली : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia ) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. यावेळीही ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल करण्यात आले असून, रेनशॉच्या जागी ट्रॅव्हिस हेड, तर […]
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ( Boarder- Gavaskar Trophy ) ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाला नागपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आता दुसरा सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार एलेन बॉर्डर ( Elon Border ) याने प्लेइंग इलेवन निवडली आहे. या संघात त्याने पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉड मर्फी ( Tod Marfi […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा ( Indian Cricket ) युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या ( Prithvi Shaw ) गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या ( Mumbai ) ओशिवारा परिसरात घडली आहे. यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पृथ्वी आपल्या मित्रांसमवेत गाडीतून चालला होता. तेव्हा ही घटना घडली आहे. Oshiwara Police has […]
केपटाऊन : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग आठवा टी-20 विजय आहे. या विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा पुढील सामना 18 फेब्रुवारीला […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)चुकीमुळे भारत पुन्हा एकदा कसोटीत नंबर-1 बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रॅकींगमध्ये आयसीसीने आपल्या वेबसाइटवर भारताला कसोटीमध्ये प्रथमस्थानवर दाखवले होते. सहा तासांनंतर आयसीसीने पुन्हा नवीन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारत पुन्हा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर दाखवले आहे. दरम्यान, ही चूक कशी झाली, का घडली याबाबत आयसीसीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले […]