पुणे : भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी (17 जानेवारी) अचानक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रँकिंग पाहून भारतीय चाहत्यांना आनंद झाला, पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. आयसीसीने साडेतीन तासांनंतरच भारताला पहिल्या स्थानावरून दूर केले. जेव्हा हे घडले तेव्हा लोक शोधू लागले की टीम इंडिया काही काळासाठी शीर्षस्थानी कशी गेली. या प्रकरणात […]
सांगली : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर (Sikandar Shaikh) अन्याय झाल्याच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या जात आहेत. स्वत: सिकंदर शेखने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. सेमी फायनलच्या लढतीमध्ये चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) जादा गुण दिल्याचा आरोप होत आहेत. या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे विजय झोल हा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आला आहे. याप्रकरणी झोल याच्यावर […]
मुंबई : श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकून श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. आता या मालिकेनंतर, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची […]
मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 166 धावांची तुफानी खेळी खेळली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला. चला तर आज आपण त्या 10 फलंदाजांबद्दल माहिती जाणुन घेऊ ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत भारताच्या चार फलंदाजांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सचिन तेंडुलकर […]
तिरुअनंतपुरम – तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 रन्स केल्या. कसून राजथाने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार दासून शनाकाने 11 रन्स केल्या. तर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गोलंदाजीत भारताकडून […]