IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. (Team India) एक रंगतदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. भारताकडून आज सूर्यकुमार यादव […]
नागपूरः नागपूर कसोटी (Nagpur Test) चा पहिला दिवस संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘फॉक्स क्रिकेट’ चॅनलने (‘Fox Cricket’ Channel) रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जडेजा बोटावर कुठला तरी पदार्थ लावून बॉलिंग करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजाच्या या कृतीचा संबंध बॉल टेम्परिंगशी जोडला […]
नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यामध्ये आजपासून बॉर्डर-गावस्कर ( Boarder- Gavaskar ) ट्रॉफिला सुरुवात झाली आहे. हा सामना नागपूर ( Nagpur ) येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांचा डाव अवघ्या 177 धावांवर […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. जडेजाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने कांगारू संघाला अवघ्या १७७ धावांवर रोखले. (IND vs AUS Test Series) जडेजाने या डावात ४७ धावांत ५ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ११ व्यांदा एका डावात […]
IND vs AUS : रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर धावत होता. पण आता तो पुन्हा मैदानात उतरला. (IND vs AUS) जडेजाने पुनरागमन केल्याने घबराट निर्माण झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या नागपूर कसोटीत त्याने खतरनाक गोलंदाजी केली. जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाच्या तीन बड्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. (India vs Australia ) कसोटी मालिकेतील […]
IND VS AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND VS AUS) पहिला कसोटी सामना नागपुरातील जामठा स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस असून दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. (IND VS AUS 1st Test) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 2 बाद 81 धावा केल्या. मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे नाबाद राहिले. डेव्हिड […]