नवी दिल्ली : भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha) पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आज 14 तारखेला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) ला हे लग्न होणार आहे. याआधी दोघांनी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, यावेळी ते पारंपरिक रितीरिवाजानुसार […]
मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी येत आहे. वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं तडकाफडकी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तिन्ही फॉरमॅटमधून त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. (IPL) आयपीएलच्या गेल्या हंगामातही तो अनसोल्ड राहिला होता. आता अचानक त्याने निवृत्तीची (retirement ) घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. 2019 चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देणाऱ्या इयोन मॉर्गनने […]
लंडन : 21 व्या शतकातील इंग्लंडचा (England) यशस्वी कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan Retirement) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 2019 चा विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचे महत्वाचे योगदान होते. त्याने ट्विटद्वारे आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे. तसेच त्याने आपल्या मित्रांचे, कुटुंबातील सदस्यांचे, सहखेळाडूंचे आणि प्रशिक्षकाचे आभार मानले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याने […]
Women’s IPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीग २०२३ साठी मुंबईत झालेल्या लिलावाला सुरुवात झाली. (Womens IPL Aucion) या लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी संघ जास्तीत जास्त ९० खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करणार आहे. ( IPL Auction 2023 ) या लिलावात सर्वात पहिल्यांदा स्मृती मंधानाला बोली लागली. तर भारताची सलामीवीर स्मृती माधना […]
मध्यप्रेदश : महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या (khelo india youth games) पाचव्या पर्वात १६१ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. (maharashtra ) तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद महाराष्ट्राने पटकावले. (champion ) याअगोदर २०१९ पुणे आणि २०२० आसाम या ठिकाणी महाराष्ट्र विजेते ठरले. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३ सुवर्ण आणि प्रत्येकी १ रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची […]
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 ची तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार होती, (Ind Vs Aus Test) परंतु धर्मशालाचे मैदान सध्या सामन्याचे आयोजन करण्यास अनुकुल नसल्याने ही कसोटी दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार आहे. (Ind Vs Aus ) सध्या बीसीसीआयने (BCCI) तिसऱ्या कसोटीच्या स्थानाविषयी कोणताही खुलासा […]