जबलपूर : फॉर्ममध्ये असलेल्या रेडर हरजित, यशिका पुजारी (Yashika Pujari), मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या (Khelo India Youth Games) फायनलचे तिकीट मिळवून दिले. महाराष्ट्र संघाच्या युवा कर्णधार असलेल्या निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने (Maharashtra Women’s Kabaddi Association) अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक […]
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या T20 चा कर्णधार ऍरॉन फिंचने (Aaron Finch) मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने सांगितले की, खेळातील काही सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या फिंचने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना फिंचने पाच कसोटी, 146 वनडे आणि […]
मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य सामन्यांपूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र भारतीय संघ 85 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 […]
मुंबई : राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. दादर येथील स्काऊट हॉल येथे झालेल्या 47 व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत (Junior National Carrom Championship) महाराष्ट्राच्या मुलांनी यश मिळवलं आहे. 18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भाच्या संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव […]
मुंबई : भारताविरुद्धच्या (India) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) 9 फेब्रुवारीपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो नागपुरात खेळणार नाही. एवढेच नाही तर दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत हेजलवूडची खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. […]
भोपाळ/जबलपूर/इंदौर : जिम्नॅस्टिकमध्ये (Gymnastics)संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने (Maharashtra)खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत (Khelo India Youth Sports Tournament)पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता 25 सुवर्ण(Gold medal), 29 रौप्य (Silver) आणि 23 ब्रॉंझ (Bronze)अशी 77 पदके झाली आहेत. हरियाना (Hariyana)22, 26, 14 अशा एकूण 53 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh)21, […]