पीएम मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची माहिती घेतली.
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्यानं अपात्र केल. त्यानंतर काय कमी राहिलं याची चर्चा सुरू झाली.
नखे कापली केस अन् रक्तसुद्धा काढलं; अनेक प्रयत्न करूनही वजन प्रकारात विनेश फोगाटची हार झाली. त्यामुळे हा भारताला मोठा धक्का आहे.
पॅरिस ऑलिम्पिक महिला कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर आता त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे.
Vinesh Phogat in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मधून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.