बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल वकर उज जमान यांना पत्र लिहिले आहे.
विनेश फोगटच्या अपात्रतेविरोधातील याचिकेवर आज (दि.9) सुनावणी होणार आहे.
नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात खेळात नक्कीच सुधारणा करू असे नीरज म्हणाला.
सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे असं नीरज चोप्राच्या आई म्हणाल्या.
भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. 89.45 मीटरचा थ्रो करत नीरजने हे यश मिळविले आहे.
टोकियो ऑलिम्पिकनंतर दुसऱ्यांदा भारताला कांस्यपदक मिळाले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत चार कांस्यपदके मिळाली आहेत.