अभिमानास्पद! पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची गरूडझेप; जिंकली विक्रमी पदके
Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय (Paris Paralympic 2024) खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेतील जवळपास प्रत्येक प्रकारात मेडल जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताच्या खेळाडूंनी आतापर्यंत किती पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत भारत कितव्या क्रमांकावर आहे याची माहिती घेऊ या..
मेडल विजेते देश, भारता सतरावा
चीन
गोल्ड 83, रौप्य 64, कांस्य 41 एकूण 188
ग्रेट ब्रिटन
गोल्ड 42, रौप्य 34, कांस्य 24 एकूण 100
अमेरिका
गोल्ड 31, रौप्य 36, कांस्य 19 एकूण 86
नेदरलँड्स
गोल्ड 24, रौप्य 14, कांस्य 10 एकूण 48
इटली
गोल़्ड 20, रौप्य 13, कांस्य 30 एकूण 63
फ्रान्स
गोल्ड 17, रौप्य 24, कांस्य 24 एकूण 65
ब्राझील
गोल्ड 17, रौप्य 22, कांस्य 31 एकूण 70
युक्रेन
गोल्ड 16, रौप्य 23, कांस्य 28 एकूण 67
ऑस्ट्रेलिया
गोल्ड 16, रौप्य 13, कांस्य 23 एकूण 52
भारत
गोल्ड 6, रौप्य 9, कांस्य 12 एकूण 27
सुवर्णपदक विजेते खेळाडू…
अवनी लखेरा (नेमबाजी) – 10 मीटर एअर रायफल
नितीश कुमार (बॅडमिंटन) – पुरुष एकेरी
सुमित अँटील (अॅथलेटिक्स) – पुरुष भालाफेक
हरविंदर सिंग (तिरंदाजी), पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
धरमबीर (अॅथलेटिक्स) – पुरुष क्लब थ्रो
प्रवीण कुमार (अॅथलेटिक्स) – पुरुष उंच उडी
रौप्यपदक विजेते खेळाडू
शरद कुमार (अॅथलेटिक्स) – पुरुष उंच उडी
अजित सिंग (अॅथलेटिक्स) – पुरुष भालाफेक
सचिन खिलारी (अॅथलेटिक्स) – पुरुष गोळाफेक
प्रणव सुरमा (अॅथलेटिक्स) – पुरुष क्लब थ्रो
तुलसीमथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – महिला एकेरी
सुहास एल यथीराज (बॅडनमिंटन) – पुरुष एकेरी
निषाद कुमार (अॅथलेटिक्स) – पुरुष उंच उडी
योगेश कथुनिया (अॅथलेटिक्स) – पुरुष थाळीफेक
मनीष नरवाल (नेमबाजी) – पुरुष 10 मीटर एअर पिस्तुल
कांस्यपदक विजेते खेळाडू
रुबीना फ्रान्सिस (नेमबाजी) – 10 मीटर एअर पिस्तुल
प्रीती पाल (अॅथलेटिक्स) – महिला 200 मीटर शर्यत
मनीषा रामदास (बॅडमिंटन) – महिला एकेरी
शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – मिश्र कंपाउंड ओपन
नित्या श्रीसिवन (बॅडमिंटन) – महिला एकेरी
दिप्ती जीवनजी (अॅथलेटिक्स) – महिला 400 मीटर
मरियप्पन थांगावेलू (अॅथलेटिक्स) – पुरुष भालाफेक
सुंदरसिंग गुर्जर (अॅथलेटिक्स) – पुरुष भालाफेक
कपिल परमार (जुडो) – पुरुष 60 किलो
मोना अग्रवाल (नेमबाजी) – महिला 10 मीटर एअर रायफल
प्रीती पाल (अॅथलेटिक्स) – महिला 100 मीटर शर्यत
होकातो होतोजी सेमा (अॅथलेटिक्स) – पुरुष गोळाफेक