सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपकडून कोण मैदानात उतरणार?
Abdul Sattar : लोकसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. आगामी विधानसभा
विधानसभेत बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कापसाला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचं काम सुरू झालंय.
येत्या 10 दिवसात 'ती' ब्रेकींग न्यूज देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करु असा शब्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. येत्या दहा दिवसात हा विषय संपवायचा असल्याचेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी.
मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील.
Abdul Sattar : विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल (Shiv Sena MLA disqualification result) दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजून लागला. मात्र, या निकालावर शिवेसेनेचे दोन्ही गट नाराज आहेत. या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर […]
Hemant Patil vs Abdul Sattar : हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करत खासदार पाटील यांनी सत्तारांना खडसावले. या प्रकाराने सभेतील वातावरण काही काळ तणावाचे बनले […]
Abdul Sattar : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच स्वतःची आणि सरकारची कोंडी करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हातात कोलित दिलं होतं. मात्र आपल्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘त्या’ वक्तव्यावर सत्तारांची सारवासारव कालच्या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार […]
Abdul Sattar : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच स्वतःची आणि सरकारची कोंडी करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हातात कोलित दिलं आहे. मंत्री सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल्यानंतर लोकांची प्रचंड गर्दीही झाली. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही […]