Suresh Dhas यांनी धनंजय मुंडे माजी मंत्री राहिलेल्या कृषी विभागावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
Suresh Dhas यांनी धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये तथाकथित झालेल्या गैरव्यवहारांबाबत चार अधिकाऱ्यांची नावे घेऊन खळबळजनक दावा केला आहे.
सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.