Ahilyanagar मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे.
अहिल्यानगरचे ( Ahilyanagar) जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची बदली झाली आहे. आता ते साखर आयुक्त असणार आहेत.
Ram Shinde : जिल्ह्यातील कर्जत (Karjat), जामखेड (Jamkhed) तालुक्यात सुरू असणारे जलसंधारणाची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करून कामाला गती
Ahilyanagar Agricultural Produce Market Committee Name : अहिल्यानगर (Ahilyanagar) कृषी उत्पन्न बाजार समितीला काही दिवसांपूर्वी भानुदास कोतकर (Bhanudas Kotkar) यांचे नाव देण्यात आले होते. नामकरण सोहळ्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला (Agricultural Market Committee) होता. विशेष म्हणजे यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह […]
Finance Commission fund Fraud Case : अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) शासकीय निधीचा अपहार केल्याचं प्रकरण समोर आलंय. या गैरव्यवहार प्रकरणी डॉ. बोरगे आणि रणदिवे यांना अटक (Medical Health Officer) करण्यात आली आहे. त्यांची 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात (Ahilyanagar News) आलीय. तोपर्यंत त्यांचं कामकाज पोलीस कोठडी सरकारी वकील अमित यादव पाहात आहेत. 15 व्या वित्तआयोगाचा 16 […]
Ahilyanagar जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र श्री गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
placement drive मध्ये अहिल्यानगरच्या विश्वभारती अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्वरित नोकरीच्या संधी मिळाल्या.
MP Nilesh Lanke Raised Agriculture Health Issues : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत (Parliament) सादर केला. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) शेती आणि आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल […]
MLA Sangram Jagtap On Ahilyanagar name change petition : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झालाय. प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फुर्त स्वागत केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. या दाव्यात […]