Health Workers Protest In Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला आहे. शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थेट ‘जागरण गोंधळ’ आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल दहा वर्षे सेवा करूनही कायमस्वरूपी समायोजन न झाल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून ते बेमुदत आंदोलन (Health Workers Protest) करत आहेत. […]
Attempt to demolish Ghodepir Dargah in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात (Crime News) आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी […]
नेवासा तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४४) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी (ता. १७) आत्महत्या केली.
Villagers Water Immersion Protest In Shevgaon Taluka : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. वाहून गेलेल्या पुलामुळे वाहतूक ठप्प, रुग्ण-विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हाल, तर प्रशासन निष्क्रिय असल्याचा (Water Immersion Protest) आरोप केला जातोय. याच संतापातून ग्रामस्थांनी आज थेट नदीत उतरून जलसमाधी आंदोलन (Bridge Collapsed Heavy Rain) छेडले. परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. […]
Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून बहुतेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर आता आजपासुन
Heavy Rain Yellow Alert for Ahilyanagar : भारतीय हवामान खात्याने 19 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अन् तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी (Ahilyanagar) ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब […]
Ahilyanagar जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून खळबळ व्यक्त केली जात आहे.
Mephentermine Injection Sale Racket Busted : जिममध्ये (Gym) फिटनेसच्या नावाखाली तरुणांना ‘नशेचे इंजेक्शन’ देत असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे. श्रीरामपूरमध्ये (Srirampur) पोलिसांनी धाड टाकत मेफेन्टरमाइन इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला. ही कारवाई समोर आल्यानंतर शहरात (Ahilyanagar Crime) एकच खळबळ उडाली आहे. शरीर क्षमता वाढवण्याच्या नावाखाली जिममध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री (Mephentermine Injection Sale […]
Korhale Village News : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) राहता (Rahta) तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sharad Pawar : पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर