Lumpy In Ahilyanagar Bullock Cart Racing Banned : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar News) लम्पी या गोवंशीय जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघातच या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर पहायला मिळत आहे. लम्पी आजाराने राहता तालुक्यासह नेवासा तालुक्यात थैमान घातले आहे. तर कामकाजातील हलगर्जीपणामुळे राहत्याच्या पशु […]
Tehsildar Jyoti Deore back in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील प्रशासकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पारनेर तालुक्यात चार वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी वाद झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची पुन्हा अहिल्यानगरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. […]
Ahilyanagar Crime News Deadly Attack On Man : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक कामरगाव शिवारात, एका जुन्या कोर्ट प्रकरणातून वैर वाढल्याने अन्सार रहीम शेख (वय अंदाजे 35) यांच्यावर 10 ते 12 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला (Crime News) केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात […]
Ahilyanagar Local Crime Branch : नगर- घोडेगाव रस्त्यावर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या
MP Nilesh Lanke Demands Central University : अहिल्यानगर (Ahilyanagar) लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खासदार लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी नगर शहरात एक […]
Rahul Jagtap Criticize MLA Vikram Pachpute : आमदार विक्रम पाचपुते यांनी (MLA Vikram Pachpute) पनीर भेसळीचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला, परंतु दूध भेसळीवर गप्प आहेत. त्यांच्या घराजवळ चालणाऱ्या दूध भेसळीबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीका केली. तसेच गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन […]
Ajit Pawar Meet Prajakt Tanpure : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज जिल्ह्यातील राहुरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. दोघांमध्ये काही चर्चा देखील झाल्याचे माहिती (Ahilyanagar Politics) समजते आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या गटात असलेले तनपुरे हे अजित […]
राज्यातच नाही तर देशभरात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. शाळेत ने आण करणाऱ्या गाडीचा चालक कधी वाईट कृत्य करतो तर कधी नशेत गाडी चालवत असतो
Ahilyanagar शहरातील दिल्लीगेट परिसरातील घरावर जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्याचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी (Vinod Pardeshi) यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.