मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का ? असा सवाल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी उपस्थित केला.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
नगर शहरातील माऊली संकुल सभागृह येथे निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्यावतीने निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.
वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली.
कोपर्डी गावात एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर त्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
Parvez Ashrafi : नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे.
आपल्याच एका शिष्याच्या खुनाच्या गुन्ह्यात बालयोगी महेश्वरानंद (Balayogi Maheshwarananda) खुनी ठरला आहे. सध्या तो फरार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) प्रचारासाठी आज दुपारी शेवगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरून महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.