विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
एखादं काही स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.
Sanjay Raut Allegations On NCP MLA Sunil Shelke : मावळचे आमदार आणि सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे सुनील शंकरराव शेळके (Sunil Shelke) यांच्यावर मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी बुडवणूक, बेकायदेशीर उत्खनन आणि शासकीय भूसंपादन प्रक्रियेतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांना सविस्तर निवेदन देत एसआयटी चौकशी […]
Ajit Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आमदार विजय भांबळे
Agriculture Department: तब्बल 57 हजार 509 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या आहेत. त्यात कोणत्या विभागाला किती कोटी रुपये मिळू शकतो.
MLA Sangram Jagtap Meet Ajit Pawar : हिंदुत्ववादी अजेंडा आणि विशिष्ट धर्म समुदाय याबाबत आमदार जगताप (Sangram Jagtap) यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आमदार जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तसेच आमच्या काय भावना आहे, आमची काय भूमिका आहे, याबाबत अजित पवारांशी बोलणं झालेलं […]
परभणीतील माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात (Ajit Pawar) प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
Ex MLA भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.