MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. […]
Ajit Pawar : एका हॉस्पिटलचे उद्घाटलन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना इशारा दिला आहे.
Sanjay Jagatap भाजपमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाची तारिख देखील निश्चित झाली आहे. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे इतकं मात्र नक्की
Ajit Pawar : बुलढाणा आणि संभाजीनगर येथील विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला.
अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल कायम निधी कापला किवा कमी दिला अशा तक्रारी होत असतात. आताही ठाकरे गटाने आक्षेप घेतला.
उपमुख्यमंत्री माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले. पण चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप घेतला आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Laxman Hake On Ajit Pawar : नेहमी काहींना कारणाने चर्चेत राहणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आले आहे.
NCP Youth Leader Omkar Hazare End Life In Solapur : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या युवक नेत्याच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर, त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Omkar Hazare End Life) आलाय. आठ जून रोजी कोणाला न सांगता ओंकार हजारे हा घराबाहेर (Solapur […]