अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहेत. मात्र त्यांनी पोरांसोरांना दमबाजी करणं सुरू केलं. - कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात
अजित पावारांच्या निलेश लंकेवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर. म्हणाले, दादा थोडं थांबा. 4 जूनला तुम्हाला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है.
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे
Ajit Pawar यांनी बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी सोनवणेंही दम भरला.
येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
महायुतीचे पुण्यातील लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका आणि अजित पवारांच कौतूक केलं.
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बंदोबस्त केलाय. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत अजित पवारांनी लंकेंना धमीकी दिली.
बालबुध्दी सारखी वैशिष्ठ असणारे अनेक जण राजकारणात असतात.ते बालबुद्धीने बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं.
अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.