Shirur Lok Sabha Election : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात (Amol Kolhe) कोण याचं उत्तर अजितदादांना मिळत नव्हतं. एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. परंतु, आढळराव शिंदे गटात होते. शिरुरची जागा शिंदे गटाला सुटेल याची सूतराम शक्यता नव्हती. दोघांचीही परिस्थिती अशी झाली होती की एकमेकांची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय, दोन्ही […]
Mahayuti seat sharing : भाजपने (BJP) राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election) यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी आत्तापर्यत जागावाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. मात्र, आता महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर 2 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे. सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; […]
Sharmila Pawar News : लेकीने लग्न केल्यावर तिने कधी माहेरी यायचं नाही का? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सख्ख्या भावजयी शर्मिला पवार खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांच्या समर्थनात मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी चुरशीची लढत होणार […]
Umesh Patil On Vijay Shivtare : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काल (24 मार्च) बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची तुलना विंचवाशी केली. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील […]
Amol Mitkari : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. आज (24 मार्च) त्यांनी बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्रामीण दहशतवाद वाढवला असल्याचा […]
Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले आहे. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने अजित पवार गटाला आगामी निवडणुकीत घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र, […]
Loksabha Election: Mahadev Jankar With mahayuti : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे माढा लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) लढण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. खुद्द शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली होती. महादेव जानकर व शरद पवार यांची भेटही झाली होती. परंतु आता महादेव जानकर यांनी मोठी […]
Ajit Pawar : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात अखेर एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंब टीका केली. तसेच अजित पवार ( Ajit Pawar ) यांना टोला लगावला. ते म्हणाले की, भाजपसोबत आलेले अजित पवार म्हणजे महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहे. […]
Vijay Shivtare : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. Sujay Vikhe यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी मैदानात; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दरम्यान शिवतारे यांनी युतीधर्म पाळण्यासाठी […]
Sujay Vikhe : निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या दृष्टीने आता नगर जिल्ह्यात देखील हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या विजयासाठी आता खुद्द अजित पवार यांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले […]