शिरवळच्या नीरा नदीपासून सुरु होणारी सातारा जिल्ह्याची हद्द… हजारोंची गर्दीकरुन दुतर्फा उभे लोक… जेसीबीतून पुष्पवृष्टी… ढोल-ताशा अन् सनईच्या गजरात छत्रपती उदयनराजे भोसले यांची झालेली ग्रँड एन्ट्री… राजेंसाठी असलेलाल हा जल्लोष, त्यांचे झालेले शाही स्वागत अन् हा सत्कार या सगळ्या गोष्टी त्यांच्या विजयी मिरवणुकीसाठी होत्या. हा विजय काही लोकसभा निवडणुकीचा नव्हता. हा विजय होता थेट दिल्लीमधून […]
सातारा : अखेर सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांचे नाव अंतिम झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. सातारा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आग्रही होता. मात्र एका लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात एक राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन […]
Madha Lok Sabha Election : ‘माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी (Madha Lok Sabha Election) जाहीर झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्याची त्यांचा प्रचार करण्याची इच्छाच नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपाचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, […]
Loksabha Election : काही जणांनी माझ्या गावात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) गावकीची अन् भावकीची केली असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार […]
Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing : महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. नाशिक, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघ हे त्यातले काही ठळक मतदारसंघ. आज याच कळीच्या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आणखी एक दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. अजित […]
सातारा : एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार फ्लेक्स म्हणून झळकत असले आणि ते भव्य रॅलीही काढत असले तरी साताऱ्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या सर्व जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत. भाजप नेते उदयनराजे यांची समजूत काढतील, असे म्हणत ही जागा […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आणखी एका बालेकिल्यात अजितदादांकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लक्षद्वीपच्या जागेवर युसूफ टीपी (Yusuf TP) यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राबाहेर लोकसभेची (Lok Sabha Election) ही एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेस […]
Amol Kolhe On Ajit Pawar : ‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही, सोन्याचा चमचाही तोंडात घेऊन आलो नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, अजित पवार गटात आज शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान आयोजित […]
Amol Kolhe On Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) भोपाळमधील भाषणानंतर अजितदादांनी अशी उभारती घेतली आहे, त्यांचं आजचं भाषण पाहुन आश्चर्यच वाटलं, तुमची अशी भूमिका पाहुन हायवेवरच्या युटर्नचं सिम्बॉल बदलून तुमचा फोटो लावावा का? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच केला आहे. दरम्यान, […]
Amol Kolhe On Ajit Pawar : माझा काका डॉक्टर होता म्हणून मला MBBS ची डिग्री मिळाली नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन वातावरण तापलेलं असतानाच आज शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शिरुरच्या […]