दिलीप वळसे हे शरीराने आणि मनाने कुठं आहेत, हे सर्वांना कळावं, यासाठी आपण त्यांची नार्को टेस्ट करूया - अजित पवार
ज्यांना मीच तिकीट दिलंय अन् खासदारही केलंय, त्यांच्या आव्हानाला महत्व देत नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचं आव्हान धुडकावलं आहे.
निवडणुका लागताच राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत झाले असल्याची भूमिका अजित पवार यांनी शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार या विधानावर मांडलीयं.
Ajit Pawar यांनी शरद पवार हे त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. यासाठी त्यांनी 1986 चं उदाहरण देखील दिलं.
Ajit Pawar यांनी घोडेगाव येथील सभेत अमोल कोल्हेंवर ( Amol Kolhe ) नथुराम गोडसे यांची भूमिका केल्याने जोरदार निशाणा साधला.
शिरुरचा उमेदवार यांना खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
शरद पवारसाहेब आजारी असूनही बाकीचे आजुबाजूचे चौकड त्यांंना फिरवत असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीयं.
वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना धुतलं.
माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निर्णय बारामतीकर घेणार