Ajit Pawar : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. खरं तर राजकारणात काय घडामोडी घडतील यावर सारेकाही अवलंबून आहे. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावत आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचा अनुभव आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही आला. त्यांचेही भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फलक झळकले. या […]
Ajit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. त्यानंतर जवळपास पाऊण तास बैठक घेतली. या सगळ्या घडामोडीत अजितदादा (Ajit Pawar) गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली आणि […]
Rohit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या सगळ्या घडामोडीत अजितदादा (Ajit Pawar) गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली आणि राजकीय वर्तुळात चर्चा […]
Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तसेच आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवार (Rohit Pawar) अजितदादांच्य आधी भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा दावा केला होता. या दोघाही […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर पक्षातील दोन्ही गटातील वाद वाढला आहे. शरद पवार गटाचे नेते यासाठी भाजपलाच जबाबदार धरत आहेत. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच आता अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाण्यासंदर्भात माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी खरंच अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे का याची स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
Rohit Pawar : राज्य सरकारची कंत्राटी भरती, परीक्षेसाठी सरकारकडून होणारी एक हजार रुपयांची वसुली यांसह अन्य मागण्यांसाठी आज युवकांनी पुण्यात उपोषण आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सहभागी होत सरकारच्या कारभाराचा कठोर शब्दांत निषेध केला. राज्य सरकारवर टीका करत सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहनही केले. आज फक्त […]
Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
Praful Patel with Sharad Pawar : नव्या संसदेत आज विशेष अधिवेशनाच्या कामकाजाने सुरुवात झाली. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणासह इतरही महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी देशातल्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून यामध्ये विशेषत: राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबतचा संसदेतला फोटो शेअर करत हा क्षण खास असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात प्रफुल्ल […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सेफ उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल. […]