“अकेला देवेंद्र क्या करेगा, मिळालं का उत्तर?, काका म्हणायचे 105 घरी बसवले… पण त्यांनाच कधी घरी बसवले कळले नाही, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस शाळेत होते… पण त्याच फडणवीसांनी चाणाक्ष बुद्धीने तुमच्या राजकीय कारकिर्दीला शेवटचा खिळा ठोकला आहे… ” अशा आशयाच्या शेकडो पोस्ट कालपासून भाजप कार्यकर्त्यांच्या आणि भक्तांच्या फेसबुक वॉलवर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
कृष्णा औटी मुंबई : वय झालेल्या शरद पवारांना घरी बसा असा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची अधिकृत घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता शरद पवारांनादेखील (Sharad Pawar) आगामी काळात नव्या चिन्ह आणि नावासोबत मैदानात उतरावे लागणार आहे हे नक्की. मात्र चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (6 जानेवारी) मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारे अजित पवार यांचा गट खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल आयोगाने दिला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावर […]
NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडे 41 तर शरद पवार यांच्याकडे 15 आमदार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे देण्यात आली […]
Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत शरद पवार गटाने पुढील कार्यवाहीस सुरूवात केली आहे. आज दुपारपर्यंत पक्षचिन्ह आणि नाव आयोगाला द्यावे […]
Sanjay Raut reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी […]
Aditya Thackeray on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]
Raj Thackeray on NCP : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने […]
Eknath Shinde reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]
Suprisya Sule : अदृश्य शक्तींनी शरद पवार यांच्याकडून पक्ष हिसकावला असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. Fighter […]