Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आता ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळच्या राजकारणात अनेक दमदार निर्णय घेतले. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत बालपण व शिक्षणासंदर्भात काही खास किस्से सांगिततले. या मुलाखतीत अजित पवार म्हणतात, आम्हा भावंडांचे शिक्षण बारामती येथील […]
Ajit Pawar Birthday : ‘माझा राजकीय वारसदार कोण असेल असा विचार मी कधीच केला नाही. असा विचार करण्यात काही अर्थही नसतो. ज्याच्यात कर्तुत्वगुण, नेतृत्वगुण असतात ते लोक पुढे जात असतात. राजकीय लोकांच्या कुटुंबातील पुढील पिढीला प्रत्येकालाच राजकारणाची आवड असते असे नाही. आता आमच्या इतक्या मोठ्या परिवारात राजकारणाची आवड कुणाला होती तर शरद पवार साहेबांना. तिसऱ्या […]
Ajit Pawar Birthday : मागील एक वर्षापासून राज्याच्या राजकारणात अविश्वसनीय वाटणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले […]
Maharashtra Monsoon Session 2023 :विरोधी पक्षांच्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे. आम्ही बहुमताच्या जीवार कामकाम रेडून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील मान आणि सन्मान देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाकडून एक पत्र सरकारला देण्यात आलं […]
Ajit Pawar Press Conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घतेली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. 30 जून रोजी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाल्याची माहिती पटेल यांनी दिली. या बैठकीत सर्वांनी अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडले. यावेळी सर्वानुमते अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष […]
Ajit Pawar News : आम्ही निर्णय घेऊन या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. शपथ घेतली. अजूनही काही विस्तार केला जाईल. त्यावेळीही आणखी काही जणांना सँधी देण्याचा प्रयत्न राहिल असे स्पष्ट करत शुक्रवारीच (28 जून) विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit pawar) यांनी केला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार […]
Sanjay Raut On Eknath Shinde and Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी आजही कोणीच विसरलं नाही. त्यातच आता दुपारचा शपथविधी होत आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंड पुकारलं आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शिंदे सरकारने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील 8 आमदारही शपथबद्ध झाले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपथविधी […]