- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
कोकाटे अखेर ‘रमी’ डावात हारलेच; धनंजय मुंडेंच्या पावलावर पाऊलं टाकत सोमवारी देणार राजीनामा?
Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ
सूरज चव्हाणला पक्षात कायमची नो एन्ट्री; तर, कोकाटेंचा मंगळवारी करेक्ट कार्यक्रम; अजितदादांचा शब्द
Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“हर्षल पाटील सब काँट्रॅक्टर सरकार त्याचे..”, अजित पवारांच्या उत्तराने नवा ट्विस्ट!
माझ्या माहितीनुसार हे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं. त्याने यात सब काँट्रॅक्टर नेमला होता अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
दम देणं बंद करा, एकदाचा तो पेन ड्राइव्ह बाहेर काढा; हनी ट्रॅपवरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान
Ajit Pawar यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.
कोकाटेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तारीख ठरली; तिजाची वेळ म्हणत अजितदादांनी तलवार उपसलीच
Ajit Pawar on Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य आणि रमीच्या व्हिडिओने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची कोंडी झाली आहे. रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर आज अजित पवार […]
Mahadev Munde : आम्ही मुंडे कुटुंबियांसोबत, 8 दिवसांत कारवाई करा, अन्यथा…; जरांगेंचा सरकारला इशारा
आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील
अजितदादा, एकवेळ तुम्ही कृषिमंत्री व्हा, पण कोकाटेंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांची मागणी
अजितदादा, कृषिमंत्री बदला, एकवेळ तुम्हीच कृषिमंत्री व्हा, पण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या. - आमदार रोहित पवार
Ram Shinde Exclusive : रोहित पवार पोलिसांनाही आमदार वाटले नाहीत म्हणून…; शिंदेंनी काढला चिमटा
Ram Shinde Exclusive : कर्जत-जामखेडची एमआयडीसी, विधानसभेच्या निवडणुकीतील पराभव ते स्थानिक राजकारण, विधानसभेच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीवर विधानपरिषेदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी लेट्सअप सभेतील मुलाखतीत दिलेले रोखठोक उत्तरे पाहाचा…
मारकुटा सूरज चव्हाण पोलिसांनी शरण रातोरात जामीनही मंजूर; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
सूरज चव्हाण रात्री गुपचूप पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला.
“सरकार भिकारी, शेतकरी नाही”, कृषिमंत्री कोकाटेंच्या वक्तव्याने खळबळ; फडणवीसांनी टोचले कान
आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो. म्हणजे भिकारी कोण तर शासन आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.