मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
Ajit Pawar Parner Meeting : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर तालुक्यात
Ajit Pawars Statement On Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात (Assembly Election 2024) पुन्हा ‘काका विरूद्ध पुतण्या’ असा संघर्ष दिसतोय. मतदारसंघात युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार असे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. निवडणुकीचा प्रचार अखेरचा टप्प्यात आलाय. यावेळी प्रचार सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुम्ही पवार साहेबांना साथ दिली, आता मला द्या अशी भावनिक […]
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.
Bapusaheb Pathare : वडगाव शेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या प्रचारासाठी आयोजित
करमाळ्यात शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. तरी देखील अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.
मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज स्पष्ट केले आहे.
अजित पवारांनी यावेळी युगेंद्र पवारांना लक्ष्य केलं. युगेंद्र पवार आपल्याला मुलासारखे असून टीका-टिप्पणी करायची नसल्याचं ते म्हणाले.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.