- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
अजितदादांना विनाश काली विपरित बुद्धी, त्या सरमाड्याला… मुंडेंच्या वापसीवर जरांगे भडकले
Manoj Jarange यांनी धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात त्यावरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
काय सांगता! लाडकी बहीण योजनेत लाडके भाऊ, 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ; वसुली होणार..
लाडकी बहीण योजना फक्त महिलांसाठी असताना या योजनेत चक्क पुरुष लाभार्थी सापडले आहेत. या लाभार्थ्यांकडून पैसे वसुली होणार आहे,
…तोपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का? हिंजवडी आयटी कंपन्यांवरून सपकाळांचा टोला
Harshvardhan Sapkal यांनी पुण्याची अधोगती होईर्यंत अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न केला आहे.
मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजितदादांचा तसाच सूर म्हणाले, “आम्ही मुंडेंना..”
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
कोकाटे अखेर ‘रमी’ डावात हारलेच; धनंजय मुंडेंच्या पावलावर पाऊलं टाकत सोमवारी देणार राजीनामा?
Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ
सूरज चव्हाणला पक्षात कायमची नो एन्ट्री; तर, कोकाटेंचा मंगळवारी करेक्ट कार्यक्रम; अजितदादांचा शब्द
Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“हर्षल पाटील सब काँट्रॅक्टर सरकार त्याचे..”, अजित पवारांच्या उत्तराने नवा ट्विस्ट!
माझ्या माहितीनुसार हे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं. त्याने यात सब काँट्रॅक्टर नेमला होता अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
दम देणं बंद करा, एकदाचा तो पेन ड्राइव्ह बाहेर काढा; हनी ट्रॅपवरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान
Ajit Pawar यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.
कोकाटेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तारीख ठरली; तिजाची वेळ म्हणत अजितदादांनी तलवार उपसलीच
Ajit Pawar on Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य आणि रमीच्या व्हिडिओने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची कोंडी झाली आहे. रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर आज अजित पवार […]
Mahadev Munde : आम्ही मुंडे कुटुंबियांसोबत, 8 दिवसांत कारवाई करा, अन्यथा…; जरांगेंचा सरकारला इशारा
आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील