सुनेत्रा पवारांना पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झेंडेंना उमेदवारी देणे ही वैचारिक दिवाळखोरी - विजय शिवतारे
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.
NCP Ajit Pawar Group 15 corporators joined Sharad Pawar group : सोलापुरातुन (Solapur) एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केलाय. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर […]
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
अजितदादांच्या आर. आर. पाटलांवरील गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून दादांवर चहूबाजुने टीका केली जात आहे.
राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.
Devendra Fadnavis Statement On Ajit Pawar Inquiry : अजित पवार (Ajit Pawar) यांनी तासगावमध्ये संजयकाका यांच्या प्रचारसभेत सिंचन घोटाळ्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार म्हणाले की, सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या फाईलवर सही करून आर आर पाटील यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असं त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया […]
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदा येथून मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणुकीच्या मैदानात आहे.
शिंदे गटान हेलिकॉप्टरने तीन एबी फॉर्म दिले, मी पाहिलंय असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar replies Sharad Pawar : बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांंना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त कण्हेरी येथे काल जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. त्यांच्या या नकलेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शरद पवार यांच्या या नकलेवर […]