- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
नीट काम करा, नाहीतर तुमच्या जागी रोबोट दिसेल; अजितदादांनी टोचले कर्मचाऱ्यांचे कान
Ajit Pawar : कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नीट काम करावं, नाहीतर तुमच्या-आमच्या जागीही रोबोट दिसेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
अर्थमंत्र्याने सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटींचा निधी पळवला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; हाकेंची मागणी
अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा 710 कोटींचा निधी पळवला. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करा. - लक्ष्मण हाके
Video : टॉवेल इतकीच शाल अन् कर्मचाऱ्यांना ‘रोबोट’चा धाक, ‘टेक-वारी’त अजितदादांची टोलेबाजी
टेक-वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्यानी ठेवली ‘ही’ अट
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी तर अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकली आहे.
अल्पसंख्याक विभागातील 410 पदे रिक्त, महायुतीकडून मुस्लीम समाजाला सापत्न वागणूक; रईस शेख यांचा आरोप
अल्पसंख्याक विकास विभागात मंजूर ६०९ पदापैकी ४१० म्हणजे तब्बल ६७ टक्के पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी - रईस शेख
स्वप्नात कोण-कोणाला अडवतंय? अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर…जितेंद्र आव्हाडांचा टोला
Jitendra Awhad’s reaction On Ajit Pawar’s Dream Of Becoming CM : अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तर सुनील तटकरे देखील म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी पाहणं आमचं स्वप्न आहे. यावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, मला 2004 सालचं काही आठवत नाही. इतकी माझी मेमरी […]
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणीही निर्णय घेऊ शकत नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar यांनी अंग काढून घेतलं होतं. असा पवित्रा घेतला. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी या विधानावरून युटर्न देखील घेतला आहे.
मी गंमतीने म्हटलो, माझे शब्द मागे घेतो; मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर अजित पवारांचा युटर्न
Ajit Pawar यांनी आपलं मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारं विधान मागे घेत युटर्न घेतला आहे.
अंतर्गत प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं कारण नाही; लाडकी बहिणच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी टोचले शिरसाटांचे कान
Ajit Pawar यांनी संजय शिरसाट यांनी देखील या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून निधी वळवला गेल्याचा दावा केला होता.त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
CM फडणवीसांची कबुली, ‘त्या’ 72 तासात महायुती सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली
Devendra Fadnavis : मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो नाही तर तीन वेळा झालो त्यात सर्वात कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar) हेही