Akola News : हळदीच्या कार्यक्रमातल्या जेवणाने तब्बल 200 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील मवेशा करवंदला गावात घडली असून 59 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही रुग्णांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक रुग्णांची गंभीर असल्याचं सांगण्यात […]
Akola Food Poisoning News : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी (Akola) समोर आली आहे. अकोला शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात […]
Akola News : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे अकोला दौऱ्यावर असतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बोलक्या रस्त्याचे’ चे विखे उद्घाटन करणार होते. मात्र, ऐनवेळी पालकमंत्र्यांना उद्घाटन न करताच माघारी फिरण्याची वेळ आली. त्यामुळं उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे. सुनेत्रा […]
Prakash Ambedkar Appeal to Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधवासंह मुंबईकडे निघणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना खास आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला […]
Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडी (INDIA Alliacne) म्हणजे सत्तेच्या लालसेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाहीत, अशी टीका मंत्री विखे पाटील होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तान मंत्री विखे पाटील अकोल्यात […]