Shahrukh Khan हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र याच दरम्यान सेटवर शाहरूख जखमी झाला आहे.
Pakistan Denies Link To Pahalgam Attack : अमेरिकेने (America) लष्कर-ए-तैयबाच्या फ्रंट संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या पाकिस्तानस्थित गटाला ‘जागतिक दहशतवादी संघटना’ घोषित केलं. या निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan) स्पष्टपणे […]
Tesla Model Y चं मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम खुलं होत आहे. पण या गाड्यांची किंमत काय असणार? तसेच याबाबत सर्व काही जाणून घ्या...
Mukesh Ambani Ethane Import India Global Plastic Hub : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण अमेरिकेतून इथेन गॅसची मोठी आयात आहे, ती आधी चीनला पाठवली जात होती. पण आता भारतात येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या व्यापार युद्धामुळे जगात एक मोठा बदल झालाय, ज्यामुळे […]
Elon Musk Forms The America Party : टेस्ला आणि एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी (Elon Musk) अमेरिकेत एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. नवीन पक्षाच्या माध्यमातून ‘एक पक्षीय व्यवस्थेला’ आव्हान देणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलंय. एलन मस्क यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा (Donald Trump) दिला. सर्वाधिक निधीही […]
S Jaishankar Rejects Donald Trumps Ceasefire Claim : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trumps) दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणल्याचा दावा केला होता. आता हा दावा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी (S Jaishankar) पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यू यॉर्कमधील न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) संपूर्ण […]
Donald Trump Hints Very Big Trade Agreement With India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेने चीनसोबत करार केला आहे. यादरम्यान त्यांनी भारतासोबत (Trade Agreement With India) लवकरच ‘खूप मोठा’ करार होईल असे संकेत दिले. बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना (America) ट्रम्प यांनी हे विधान केले. आपल्या भाषणात व्यापार करारांकडे […]
T20 World Cup 2026 : पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) आणखी एका संघाने आपली जागा निश्चित
अनेक देश आता इराणला अण्वस्त्र पुरवण्यास तयार असल्याचा मोठा दावा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी केला आहे.
अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला. यावर जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांचा निषेध केला