Why Donald Trump Give Iran 14 Days Time Secret : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (America) यांनी इराणला दोन आठवड्यांची मुदत देऊन जागतिक राजनैतिकतेत खळबळ उडवून दिली आहे. इराण (Iran) आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या तणाव आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांमध्ये अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, इराणकडे जास्तीत जास्त […]
Donald Trump invite Asim Munir to White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची बुधवारी भेट झाली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले होते. भारतासह संपूर्ण जग मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील जेवणाकडे लक्ष लागले ( Donald Trump invite Asim Munir) होते. […]
Prashant Damle यांना ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात आला आहे.
Israel-Iran War दरम्यान आता इराणने थेट इस्त्रायलची मदत करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांना धमकी दिली आहे.
US lawmaker slams Pakistan delegation over terrorism : भारताची नक्कल करण्याच्या नादात पाकिस्तानची (Pakistan) चांगलीच फजिती झाली आहे. भारताने वेगवेगळ्या देशांमध्ये खासदारांचे शिष्टमंडळ पाठवलंय. याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. त्यांनी अमेरिकेत शिष्टमंडळ पाठवलं. परंतु अमेरिकन (America) खासदाराने मात्र पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला खडेबोल सुनावले आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेतील वरिष्ठ खासदार ब्रॅड […]
US Court Relief To Donald Trump On Tarriff Ban : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यामुळे जग ट्रेड वॉरच्या उंबरठ्यावर आहे. या निर्णयामुळे जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार (Tarriff Ban) कोसळले. अशातच ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारतटॅरिफच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं समोर आलं होतं. […]
Donald Trump What Is Social Media Vetting Visa Interviews : ट्रम्प प्रशासन (Donald Trump) वारंवार परदेशी विद्यार्थ्यांना इशारे देतंय. आता त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी सर्व नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक थांबवलं आहे. अमेरिकेच्या (America) परराष्ट्र खात्याने व्हिसा प्रदान करण्यापूर्वी सोशल मीडियाची पडताळणी करण्याची योजना आखत असताना हे नवीन पाऊल उचललं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी […]
महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाला अमेरिकेतही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
Vikram Misri : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर
James Comey Instagram Post Seen AS Death Threat For Donald Trump : अमेरिकेच्या (America) तपास यंत्रणेचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांच्या (James Comey) एका इंस्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या (Instagram Post) देशात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर असे करून तो अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) समर्थकांनी त्यांच्या पोस्टचा संबंध ट्रम्प यांच्या […]