PM Modi US France Visit Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेणार आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्षत्व करणार आहेत. […]
जन्मसिद्ध नागरिकत्व (Citizenship by birth) बंद करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशाला सिएटलमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Donald Trump यांनी प्रचारामध्ये जी जी अश्वासन दिली ती ती त्यांनी पुर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे.
US Tariff On China Canada Mexico History Impact Of Trade War : स्वत:ला ‘टॅरिफ मॅन’ म्हणवून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (US Tariff) आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची ठिणगी टाकलीय. त्यांनी कॅनडा अन् मेक्सिकोवर 25 टक्के आणि चीनवर (China) 10 टक्के अतिरिक्त कर लादलाय. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी विविध देशांवर मोठ्या प्रमाणावर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य केलं […]
अमेरिकेतील व्हाईट हाउसजवळ एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले.
DeepSeek AI: डीपसीक या एआय स्टार्टअपची स्थापना हेज फंड आणि एआय इंट्रस्ट्रीजमधील प्रमुख लिआंग वेनफेंग यांनी स्थापन केलीय.
Donald Trump : कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून तो चिनी प्रयोगशाळेतून उद्भवला असल्याचा मोठा दावा अमेरिकेची (America) गुप्तचर संस्था सीआयएने
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump). अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पहिला कार्यकाळ बघितल्यास कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नसायचा. आताही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. यात जो बायडेन (joe biden) यांच्या काळातले तब्बल 78 निर्णय फिरवले आहेत. यातील काही […]
ISRO SpaDex Docking : गुरुवारी भारताने अवकाशात मोठी झेप घेतली. 16 जानेवारी रोजी सकाळी स्पाडेक्स डॉकिंग मोहीम (ISRO SpaDex Docking
Wildfires Rage Near Los Angeles America : अमेरिका सध्या भीषण आगीच्या विळख्यात (Fire In Los Angeles) सापडलाय. लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण लागलेली थेट रहिवासी परिसरात पोहोचलीय. या वणव्यामुळे आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे. या वणव्यात एक हजारांहून अधिक इमारती जळून खाक झाल्यात. पण ही आग आटोक्यात का (Fire In America) येत नाहीये? अमेरिकेच्या या […]