PM Modi On Relations With Pakistan And China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लेक्स फ्रीडमनच्या पॉडकास्टमध्ये देशाच्या आणि जगाच्या सर्व मुद्द्यांवर विस्तृतपणे भाष्य केलंय. पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि अगदी अमेरिकेबद्दलही (America) मोदींनी त्यांचं मत व्यक्त केलंय. अमेरिका आणि चीनप्रमाणेच मोदींनीही पाकिस्तानशी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिलंय. पाकिस्तानकडून नेहमीच विश्वासघात झाल्याचं मोदींनी नमूद केलंय. […]
America ने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये वीस होती बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तसेच इराणला देखील यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी खडक इशारा दिला आहे.
Denver International Airport Fire Broke Out : अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (American Airlines) आज संध्याकाळी अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 1006 च्या इंजिनला आग लागली. विमान डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणार होते, परंतु इंजिनमध्ये समस्या आल्यामुळे ते डेन्व्हरकडे वळवण्यात (Denver International Airport) आले. विमान सुरक्षितपणे उतरले, परंतु गेट C-38 वर पार्क केल्यानंतर इंजिनमधून धूर येऊ […]
Pennsylvania Plane Crash : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत (America) मोठ्या प्रमाणात विमान अपघात (Plane Crash) होत आहे.
Man Shot By Secret Service Near Donald Trump White House : अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर (America News) आलीय. तेथे व्हाईट हाऊसजवळ एका संशयिताला अमेरिकन गुप्तहेर सेवेने गोळ्या घातल्या. ही घटना आज रविवार 9 मार्च रोजी घडल्याचं सांगितलं जातंय. या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये (Donald Trump) उपस्थित नव्हते. गोळीबार झाला तेव्हा […]
Donald Trump Threatens Impose Major Sanctions On Russia : रशिया-युक्रेन (Russia) युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भूमिका अजूनही अनिर्णीत दिसत आहे. एकीकडे ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर उघडपणे टीका करत आहेत, तर दुसरीकडे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा इशारा देत आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या परराष्ट्र […]
या शाब्दिक चकामकीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्टुपिड राष्ट्राध्यक्ष म्हटल्याचेही दिसून येत आहे.
Donald Trump Gold Card For Immigrants : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अॅक्टीव्ह मोडमध्ये आहेत. त्यांनी एकीकडे घुसखोरांना हाकलवून लावण्याची मोहिम सुरू केलीय. तर दुसरीकडे ट्रम्प (Donald Trump) यांनी आणखी एक घोषणा केली. अमेरिकेत लवकरच गोल्ड कार्ड (US Gold Card) विकले जाऊ शकतात, यामुळे श्रीमंत व्यावसायिकांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याच्या संधी उपलब्ध होतील. यामध्ये रशियन […]
America मध्ये लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटीलच्या 'सुंदरी’ या शोचा नजराणा कलाप्रेमींना जुलै मध्ये घेता येणार आहे.
US President Donald Trump Daughters Husband : नुसतं भारतातच नाही तर विदेशात देखील व्याही प्रेम पाहायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दोन्ही व्याह्यांवर खास जबाबदारी सोपवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना दोन मुली आहेत. पहिली पत्नी इवानापासून त्यांनी इवाका नावाची मुलगी, तर दुसरी पत्नी मार्ला मॉपल्सपासून त्यांनी टिफनी […]