बच्चू कडू नौटंकीबाज आहेत, ते सेटलमेंट करून जिंकून यायचे. आपल्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत ते 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत
मतदारसंघातील विकास कामे हीच माझ्या कार्याची पावती आहे. आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर विश्वास दाखवून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
निवडणुकीत विरोधक षडयंत्र करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. प्रसंगी भूलथापादेखील मारतील. पण, त्यांचा हा डाव हाणून पाडा,
हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व असा विकास करू, असे अभिवचन यशोमती ठाकूर यांनी प्रचारादरम्यान दिले
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघात (Tivsa Constituency) कॉंग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखडे (Rajesh Wankhade) यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आता यशोमती ठाकूर यांनी भाजप उमेदवार वानखडे यांच्यावर निशाणा साधला. माझ्या विरोधात भापजने दिलेला उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, असा दावा यशोमती ठाकूर यांनी […]
अडसूळ यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांच्यावर उपचार करावे, त्याचा खर्च मी करतो - रवी राणा
खरंतर ब्रॅंडला कॉपी करणारे अनेक जण असतात. पण ब्रँड हा ब्रँडच असतो, अशी टीका नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली.
Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभेची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांना लोकसभेसाठी (Lok Sabha Election ) जोरदार कंबर कसली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गट इच्छुक असल्याचं बोलल्या जातं आहे. बबलीला गाडायचं असेल तर अमरावतीची जागा ठाकरे गटाला सोड़ावी, अशी […]