राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली आहे.
मी सिंचन घोटाळ्याबाबत आरोप केला तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्यावा,
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन
धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
नोटीस मिळाल्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या की, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे काल मला एक पत्र
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आता बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाआधीच एक खळबळजनक दावा केला आहे.
Dhananjay Munde Activist Kailas Phad Shot In Air : मागील काही दिवसांपासून सरपंच हत्या प्रकरणांमुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता देखील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कैलास फड नावाच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करत परळी पोलिसांनी आज त्याला अटक देखील केलीय. त्याला […]
मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जवळपास 13 दिवसांनी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीच्या पूर्वसंध्येला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी अजितदादांनी (Ajit Pawar) एकनाथ शिंदेंचं माहिती नाही पण मी तर शपथ घेणार असे विधान केले होते. त्यांच्या शपथ घेण्याची घाई का होती या […]