India vs Australia U19 World Cup final : आयसीसीच्या 19 वर्षांखालील (U19 World Cup) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतचा (India) 79 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ अवघ्या 174 धावांत गारद झाला आहे. कसोटी चॅम्पियनशीप, एकदिवसीय विश्वचषकानंतर 19 […]
AUS vs WI ODI Series : ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची (AUS vs WI ODI Series) मालिका पार पडली. या तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजला धूळ चारली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात तर ऑस्ट्रेलियाने (Australia vs West Indies) फक्त 6.5 ओव्हरमध्येच सामना खिशात टाकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय […]
AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाबामध्ये ऑस्ट्रेलियालाच (AUS vs WI Test) पराभवाचा धक्का बसला आहे. टीम इंडियानंतर वेस्ट इंडिज संघाने विश्वविजयी कांगारूंना पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघात झालेल्या थरारक सामन्यात विंडीजने (West Indies) 8 धावांनी विजय मिळवला गाबा कसोटी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या सामन्यात वेस्टइंडिजचा गोलंदाज […]
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळ करत (AUS vs PAK) पाकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील तिन्ही कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानसाठी मात्र नव्या वर्षाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक राहिली. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने […]
David warner : नवीन वर्षाच्या (New Year)पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia)दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने David warnerजगातील क्रिकेटप्रेमींना (Cricket lovers)आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करत असतानाच वॉर्नरने हा निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)कसोटी मालिकेनंतर वॉर्नर कसोटी(Test match) खेळणार नाही. 37 वर्षाच्या डेविड वॉर्नरने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup)सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळं तो किमान दोन […]