चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करत त्यांना या स्पर्धेतूनच बाद केलं.
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत.
टी 20 विश्वचषकाआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार टीम इंडियाने टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा सराव सामना नामिबियाशी होणार आहे. परंतु, या सामन्याआधीच कांगारू संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
सन 2024 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स जारी केला आहे. या यादीत पर्यटनासाठी प्रसिद्ध दहा देशांची नावे दिली आहेत.
तुम्ही विश्वास करा अथवा करू नका. पण आजमितीस माझ्या घरी एक हजार बॅट आहेत. ज्या बॅटच्या मदतीने मी आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक केले ती प्रत्येक बॅट मी सांभाळून ठेवली आहे.
WTC : ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये ( WTC ) न्युझीलँडचा सुपडा साफ केला. क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी तीन विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून ठेवण्यात आलेल्या 219 धावांचं लक्षवेध ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावत हा विजय मिळवला. आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय! ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा […]
Team India : भारतीय संघाची जोरदार कामगिरी सध्या सुरू आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची (Team India) कसोटी मालिका संघाने जिंकली आहे. या मालिकेतील अंतिम सामना अजून बाकी आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून कडवी टक्कर पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे यंदा […]