दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्यापासून दहशतवादी धोक्याची भीती वाढली आहे.
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा […]
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Update
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has […]
ज्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्या अयोध्या नगरीचा इतिहास कसा आहे? आणि इतिहासकारांनी त्याचे केलेले वर्णन.
अयोध्या : “जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण दिले आहे” असे प्रत्युत्तर देत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले. “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. केवळ राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट […]