Ahmednagar : अनेक वर्षांपासून श्री राम जन्मभूमी आयोध्या (Ayodhya)येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे […]
मुंबई : गणेशोत्सव, दिवाळीप्रमाणाचे आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा ( Shri Ram Pranpratistha) सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील पात्र नागरिकांना प्रति शिधापत्रिका पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (10 जानेवारी) याबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पुढील आठवड्यापासून या शिध्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. (On the occasion of Shri Ram Pranpratistha […]
Adarsh Shinde New Song: अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम (Prabhu Shriram Song) या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा […]
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच राम मंदिर सोहळ्याला योगींनी राष्ट्रीय सण घोषित केला आहे. IND vs SA : केपटाऊनच्या […]
ज्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्या अयोध्या नगरीचा इतिहास कसा आहे? आणि इतिहासकारांनी त्याचे केलेले वर्णन.
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे. या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. पण भक्तांची श्रध्दा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलीय. यामुळे अयोध्येचा चेहरामोहरा तर बदलेलच पण […]
नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्ष आपल्या धर्माचा शत्रू आहे. त्यामुळे मुस्लिमांनी 20 ते 26 जानेवारी दरम्यान घरीच राहावे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेवेळी ट्रेनने प्रवास करणे टाळावे, असा वादग्रस्त सल्ला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (All India United Democratic Front) अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी भारतातील (India) मुस्लिम समाजाला दिला आहे. ते एका जाहीर सभेत बोलत होते. […]
Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील बडे सेलिब्रिटी आणि इतर नेते यात सहभागी होणार आहेत. देशभरातील वातावरण आधीच राममय झाले आहे. यानिमित्ताने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोशल मीडियावर एकामागून एक राम भजन […]
अयोध्येतील भव्य दिव्य आणि नव्य अशा राम मंदिराची उभारणी करणारे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती…