- Home »
- Azad Maidan
Azad Maidan
Azad Maidan : स्वांतत्र्य चळवळीचं आंदोलन ते महायुतीचा ग्रॅंड शपथविधी; आझाद मैदानावरच का?
Azad Maidan : नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात उद्या पार पडणार आहे. या मैदानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
अमित शाहंचे आदेश, शिंदेंना धक्का, ‘या’ 3 मंत्र्यांना मिळणार डच्चू?
Devendra Fadnavis : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस
भव्य मंडप अन् नेतेमंडळीची धावपळ; आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू
Mahayuti Goverment Oath Ceremony Preparation At Azad Maidan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय. त्यामुळं आता पुन्हा महायुतीच सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या (Mahayuti Goverment) शपथविधीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. शपथविधी सोहळा 5 तारखेला […]
पुढचे उपोषण आझाद मैदानावर, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा
सरकार कोणाचेही असो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करावे लागलं तरी मागे हटणार नाही.
आझाद मैदानावर शिंदेंची तोफ धडाडणार, विधानसभेचे वातावरण तापणार?
Shivsena Dasara Melava 2024 : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित
Maratha reservation : आझाद मैदान नाही; जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईबाहेरच दिला पर्याय
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाली नाही. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषण करणार आहेत. ते अवघ्या काही तासांत मुंबईत दाखल होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता […]
मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली
लोणावळा : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मोठा धक्का बसला आहे. खेळासाठी राखीव असलेल्या मैदानावर आंदोलन करता येणार नाही असे कारण देत मुंबई पोलिसांना आझाद मैदानावरील उपोषणाला जरांगेंना परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानावर परवानगी नाकारताना मुंबई पोलिसांनी जरांगेंना नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. […]
