Maratha community साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यातून सरकारने जरांगेंच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाचं लक्ष वेधलं आहे.
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आजपासून (29 ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची
Mumbai Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarane) मोठ्या जनसमुदायासह मुंबईतील आझाद मौदानावर दाखल झाले असून, जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाला गोंंधळ घालून गालबोट लावणाऱ्या आंदोलकांना मनोज जरांगेंनी मंचावरून झापत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा […]
Manoj Jarange Patil Protest In Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) सकाळी भव्य शक्तीप्रदर्शनासह मुंबईत (Azad Maidan) दाखल झाले. मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत […]
Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या […]
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा ताफा शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला असून, आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंना पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नियमाचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे, […]
Girish Mahajan : गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार […]
मुंबईतील आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीयं.