योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केरळच्या एका न्यायालयाने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीच्या लाल मिरची पावडर माघारी घेण्याचे आदेश एफएसएसएआयने दिले आहेत.
आयुर्वेदिक औषधांबाबत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि दिव्या फार्मसी (Divya Pharmacy) पुन्हा अडचणीत आली
पतंजलीचे उत्पादन असलेली सोन पापडी चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघा जणांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Patanjali Ads Case : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयु्र्वेद कंपनीने आपल्या उत्पादनांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांची (Baba Ramdev) कंपनी पतंजली आयुर्वेद आणि या कंपनीचे (Patanjali Ayurveda) व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी (Supreme Court) मागितली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात […]