बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं असं विधान केलं असलं तरी ते चुकीचं आहे.
बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं.
Devendra Fadnavis On Babanrao Lonikar : भाजप आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.
Minister Vijay Wadettiwar Reaction On BJP MLA Babanrao Lonikar : सध्या राज्यात आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलेलं आहे. शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात. भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले […]
BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement On Trollers : भाजपचे (BJP) परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत, अशी टीका काही जणांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेलाय. आपल्या भाषणातून लोणीकरांनी सोशल […]
मतदान केलं नाही तरी निधीसाठी एक, दोन किंवा तीन वेळेस पैसे देईन. पण जर असं वारंवार होत राहिलं तर गावाला निधी देण्यास फुली मारेन
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात लोणीकर यांनी भाषांना दरम्यान महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्यांच्यासाठी मंत्रीपद असते
Babanrao Lonikar Reaction After Statement On Maratha Voters : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातील (Assembly Election 2024) भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या अडचणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाढलेल्या दिसत आहे. सध्या भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील होतेय. विधानसभा […]
बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) फेमस आहेत, तेवढेच बबनराव लोणीकरही (Babanrao Lonikar) फेमस आहेत. पण दोघांमघ्ये फरक एकच म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे असे अनेक वाद लोणीकरांच्या मागे चिकटले […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]