अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणात जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली.
बदलापूर अत्यार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना उज्वल निकम यांची प्रतिक्रिया आली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
लोक विरोध करणार नाहीत तोपर्यंत तुमचा विभाग तपासच करणार नाही का? असा सवाल करत मुंबई न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं
बदलापुरातील आंदोलनप्रकरणी तीन स्थानिक पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलिसांत एकूण दीड हजार आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेणार नसल्याचा निर्णय कल्याण वकील संघटनेकडून घेण्यात आलायं.