Bajrang Sonawane : शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पिके तर गेलेच आहेत, मात्र त्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत.
Bajrang Sonawane : गेल्या काही दिवसांपासुन बीडचे खासदार बजरंग सोनवणे कोणत्याना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे.