अहमदनगर – राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर झळकण्याच्या घटना सतत घटत असतात. कार्यकर्ते, उत्साही पदाधिकारी यांच्याकडून आपापल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकवण्यात येत असतात. नुकतेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून एक बॅनर झळकला होता. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. […]
अहमदनगर : “ठाम आणि परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही ओळखतो. पण अलिकडील काळात तसे राज ठाकरे (Raj Thackeray) सापडत नाहीत. ते जर सापडले तर आम्हाला सर्वाधिक आनंद होईल” असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या भूमिकेवर खोचक टोला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचा […]
Balasaheb Thorat News : सरकारमधली परिस्थिती पाहता गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री होते, दुसरे एक उपमुख्यमंत्री त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहिलो तर राज्यातील या सत्ताधाऱ्यांमध्ये असलेल्या अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असून सध्या त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू असल्याने त्यांचे राज्यातील जनतेकडे दुर्लख होत असल्याची खोचक टीका यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली […]
Balasaheb Thorat News : मुंबईत अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली ती हत्या किती थंड डोक्याने करण्यात आली याचा अर्थ असा होतो की सरकार म्हणून धाक राहिलेला नाही यापूर्वी एका राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहकारी पक्षाचे आमदारावर गोळीबार करतो याचा अर्थ असा होतो गुन्हेगारांवर सरकारचा दाक राहिला नाही किंबहुना राज्यकर्तेच गुन्हेगार […]
Balasaheb Thorat : राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात (Kanchan Thorat) यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली. Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेशात ‘भाजप’ की ‘इंडिया’; सर्वेतून धक्कादायक […]
मुंबई : अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (2 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’च्या पहिल्याच दिवशी देवरा यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “कोणत्या पक्षात काय घडतं हे आपल्याला कळेल. पण निवडणुकीच्या आधी म्हणजेच 15 ते 20 दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पहायला मिळतील,” असा मोठा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय विश्वात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath […]
भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. काय कारण आहे ते व्हिडिओतून घेऊया…
Ahmednagar News : संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) आश्वी बु येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात […]