- Home »
- Beed Crime News
Beed Crime News
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही थांबेना; केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात असतांना, ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याने तिचा पाठलाग केला आणि ट्रॅक्टर घेवुन तिच्या
बीड जिल्ह्यातील आत्महत्या सत्र काही थांबेना; सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
बीड जिल्ह्यात सध्या आत्महत्या सत्र सुरू आहे अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसह इतर छोटे व्यावसायिकही असल्याचं दिसतय.
बीड जिल्ह्यात महिन्यातच दुसरी घटना; सावकारी जाचाला कंटाळून एकानं आयुष्य संपवलं
काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडला होती.
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला; परळी तालुक्यातील सिरसाळ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. येथे जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे.
‘तो’ आरोपी आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; बंधू अन् अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचे पडसाद आता संपूर्ण जिल्हाभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांनी
सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक
पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड
धक्कादायक! 50 हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण; बीड पुन्हा हादरलं
Kidnapping For rs 50 Thousand In Dharur Taluka : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा गुन्हेगारीमुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. केवळ 50 हजार रूपयांसाठी एका तरूणांचं अपहरण (Kidnapping) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. धारूरमध्ये हा संतापजनक (Crime News) प्रकार उघडकीस आला आहे. 50 […]
बीडमध्ये गुन्हेगारांची हिंमत कायम; तुझा संतोष देशमुख करू म्हणत तरुणावर केले कोयत्याने वार
या घटनेनंतरही अद्यापपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून, आरोपी मोकाट आहेत, असा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला मारहाण; तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार, व्हिडिओ व्हायरल
बीड जिल्ह्यातील आहेर वडगावात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आहेर वडगावात मंदिरातच तरुणाला मारहाण झाली आहे.
बीड जिल्ह्यात अपहरण करून मारहाणीची मालिका थांबेना; माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती समोर
