Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे […]
Beed Crime News : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीवरून बीडमध्ये आक्रमक झालेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणी (Beed violence case) पोलिसांनी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर (Nand Kumar Thakur) यांनी दिली. श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीची […]