- Home »
- Beed Crime News
Beed Crime News
मोठी बातमी! 10 लाखांचं प्रकरण अंगलट, रणजीत कासलेवर अंबाजागाईमध्ये गुन्हा दाखल
अडीच लाख रुपये परत न केल्याचा आरोप रणजीत कासलेवर करण्यात आला. या प्रकरणी कासलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime : लाथा मारून खाली पाडलं, मग दगडाने ठेचलं; माजलगावमध्ये भरदिवसा जीवघेण्या हल्ल्याचा थरार
Majalgaon Man Brutally Attacked With Stone : बीडमधील गुन्हेगारी (Beed Crime) काही थांबायचं नाव घेत नाहीये. बीडच्या माजलगावमध्ये तर 15 दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्याला संपवण्यात आलं होतं. त्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. बीडमध्ये चांगलंच दहशतीचं वातावरण आहे. असं असताना पुन्हा एक भयंकर घटना बीडमधून (crime news) समोर आलीय. एका व्यक्तीला […]
फरार आरोपी कृष्णा आंधळेचं नाव घेत अज्ञात महिला संतोष देशमुखांच्या घरी, कुटुंबाकडं केली ‘ही’ मागणी
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला ठाण मांडून बसली होती. कृष्णा आंधळेचे माझ्याकडं पुरावे
खळबळजनक ! बीडमध्ये तरूणीने स्वत:च्या लग्नाच्या दिवशीच मामाच्या घरात घेतला गळफास, धक्कादायक कारण…
Bride Ends Life Due To Harassment And Blackmail In Beed : छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या एका तरूणीने आत्महत्या (Bride Ends Life) केली. अतिशय धक्कादायक ही घटना घडली होती. छेडछाडीला कंटाळून तरूणीने (Beed News) मामाच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. 20 एप्रिल रोजी म्हणजेच आजच्या दिवशी या तरूणीचं लग्न होणार (Crime News) होतं. ही बाब […]
विष्णू चाटेचा मोबाईल कुठंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID समोर मोठं आव्हान
Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे […]
Beed violence : बीड जाळपोळप्रकरणी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक; एसपी म्हणाले, अनेक आरोपी फरार
Beed Crime News : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीवरून बीडमध्ये आक्रमक झालेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणी (Beed violence case) पोलिसांनी आतापर्यंत ३०७ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर (Nand Kumar Thakur) यांनी दिली. श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीची […]
