मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदांचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे. - राजेंद्र म्हस्के
धनंजय मुंडेंनी 'एनडीआरएफ'चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन.
प्रकाश सोळंके यांनी आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, आपला राजकीय वारसदारही त्यांनी यावेळी जाहीर केला.
महायुतीमधील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. आता शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.
बीड लोकसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. आमदार संदीप क्षीरसागर अन् जयदत्त क्षीरसागर हा संघर्ष आहे.
Jyoti Mete : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्यात. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) या लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. अलीकडेच ज्योती मेटेंनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Dhananjay Munde : सध्या लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. भाजपने (BJP) बीडमधून खासदार प्रीतम मुंडे याचं तिकीट कापून भाजप नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) उमदेवारी दिली. पंकजा मुंडेंना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तिन्ही मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर आले होते. […]
Pankaja Munde : महायुतीच्या राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार कोण असणार याबाबत कोणताही स्पष्टता नाही. मात्र, त्याआधीच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिलेत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढं मी तुमची […]